IGNOU Recruitment 2023: विविध 200 पदांची भर्ती

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये २०० विविध पदांची भर्ती सुरु झाली आहे या मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धतीने असेल अणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे

या मध्ये जूनियर असिस्टेंट कम टाइपिस्ट २०० पदांची भर्ती सुरु झाली आहे यामध्ये ₹19000 ते ₹62000 पगार असेल खाली अधिक तपशील पहा

पद बद्दल माहिती

पदसंख्या
जूनियर असिस्टेंट कम टाइपिस्ट (JAT)२००

पगार

पदपगार
जूनियर असिस्टेंट कम टाइपिस्ट (JAT)₹19000 ते ₹62000

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक २४ मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारिक २० एप्रिल

अर्ज फी

श्रेणीफी
General₹१०००
OBC₹१०००
EWS₹१०००
SC (महिला)₹६००
ST (महिला)₹६००
PWD₹–

वय माहिती

वयाची अट १८ ते २७ वर्षे
SC/ST५ वर्षे सूट
OBC३ वर्षे सूट

Leave a Comment