छत्रपती शिवाजी महाराज की जयंती 19 Feb को मनाई जाती है तोह आज हमने इंटरनेट में काफी रिशर्च करके यहाँ आपके लिए 200 से ज्यादा छत्रपती शिवाजी महाराज के कोट्स लेकर आए है
Contents
19 February Shivaji Maharaj Quotes in Marathi
लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे
SHARE:
पण मी म्हणतो आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे
निधड्या छातीचा दनगड कणांचा
SHARE:
मराठी मनांचा भारत भूमीचा एकच
राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
ताशे तडफणार ह्रदय
SHARE:
धडकणार मन थोडे भडकणार
पण या देशावरच काय अख्याजगावर
19 फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार
🚩जयशिवराय🚩
शिवबा शिवाय किंमत नाय
SHARE:
शंभू शिवाय हिंमत नाय
भगव्या शिवाय नमत नाय
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय
जगातील एकमेव राजा असा आहे
SHARE:
ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच
झाला तो राजा म्हणजे छत्रपती
श्री शिवाजी महाराज
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी
SHARE:
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची
जय शिवराय
शिवजयंतीच्या शुभेच्छा
SHARE:
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जगदंब जगदंब
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
SHARE:
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय
सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख
SHARE:
शिवभक्त आहोत आम्ही
हिच आमुची ओळख
जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
SHARE:
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात
जय जिजाऊ जय शिवराय
उत्सव आमच्या राजांचा
SHARE:
शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा
जय भवानी । जय शिवाजी
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे
SHARE:
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे
प :- परत न फिरणारे
ति :- तिन्ही जगात जाणणारे
शि :- शिस्तप्रिय
वा :- वाणिज तेज
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान
हा :- हार न मानणारे
रा :- राज्याचे हितचिंतक
ज :- जनतेचा राजा
Motivational Shivaji Maharaj Quotes in Marathi
ना चिंता ना भिती
SHARE:
ज्याचा मनामध्ये
राजे शिवछत्रपती
जगदंब जगदंब
किती आले किती गेले
SHARE:
फक्त एकच राजे शिवराय माझे
एक कट्टर शिव भक्त
हर तलवार पर
SHARE:
छत्रपती कि कहानी है
तभी तो पुरी दुनिया
छत्रपती कि दिवानी है
फक्त शिवभक्त
जन्मदिन शिवरायांचा
SHARE:
सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय जय शिवशाही
अंगात हवी रग
SHARE:
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
SHARE:
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
शिवछत्रपती
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
SHARE:
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय
तुला पैसा, गाडी, बंगला असल्याचा
SHARE:
गर्व असेल तो तुझ्याकडेच ठेव भाऊ
आपल्याला शिवभक्त असल्याचा
माज आहे माज
आण आहे या मातीची
SHARE:
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची शिवाजी महाराज की जय
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
SHARE:
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
शिवछत्रपती
सांडलेल्या रक्तात सुद्धा
SHARE:
दिसणार नाही काळोख
शिवभक्त आहोत आम्ही
हिच आमुची ओळख
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
Shivaji Maharaj Quotes in Marathi
स्वातंत्र्य एक वरदान आहे
SHARE:
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे
शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे
SHARE:
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी
SHARE:
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते
कधीही आपले डोके वाकवू नका
SHARE:
नेहमी उंचावर ठेवा
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
SHARE:
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो
शत्रूला दुर्बल समजू नका
SHARE:
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका
लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
SHARE:
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते
कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
SHARE:
आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा
जन्म दिला जिने
SHARE:
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु
शब्द पडतील अपुरे
SHARE:
अशी शिवबांची कीर्ती
राजा शोभूनी दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
SHARE:
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला
SHARE:
असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
SHARE:
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
SHARE:
आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा.
सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग
SHARE:
देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा
अंगात हवी रग
SHARE:
रक्तात हवि धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
वाघाची जात कधी थकणार नाही
SHARE:
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही
जिथे शिवभक्त उभे राहतात
SHARE:
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.
शिवबा शिवाय किंमत नाय
SHARE:
शंभू शिवाय हिंमत नाय
भगव्या शिवाय जमत नाय
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती
भवानी मातेचा लेक तो
SHARE:
मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो बाप होता
जय भवानी जय शिवाजी
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
SHARE:
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय
माहीत नाही काय जादू असते
SHARE:
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते
आयुष्य छान आहे
SHARE:
थोड लहान आहे परंतु
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे
जागवल्याशिवाय जाग येत नाही
SHARE:
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
SHARE:
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन
झेंडा स्वराज्याचा
SHARE:
झेंडा शिवराज्याचा
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय
एक विचार समतेचा, एक विचार नितीचा
SHARE:
ना धर्माचा, ना जातीचा
माझा राजा फक्त मातीचा
जय शिवराय
सिंहाची चाल, गरुडाची नजर
SHARE:
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय
कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे
SHARE:
म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे
जय शिवप्रभूराजे
पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात
SHARE:
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.
Jayanti Shivaji Maharaj Quotes in Marathi
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे
SHARE:
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते
SHARE:
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा
SHARE:
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो
SHARE:
असे गरजेचे नाही की संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे खरी विरता विजयात आहे
SHARE:
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो
SHARE:
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका
SHARE:
हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.
SHARE:
जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य
SHARE:
शिवबांचे रक्त आमचे जन्म आमुचा या जातीचा रगारगात आमच्या माणुसकी अभिमान आम्हाला मातीचा
SHARE:
जातीपेक्षा मातीला अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो
SHARE:
लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे पण मी म्हणतो आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे
SHARE:
कपाळी लावतो आम्ही भगवा गंध. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद
SHARE:
तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच
SHARE:
माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची
SHARE:
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा
SHARE:
शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
SHARE:
झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवराज्याचा गर्जा महाराष्ट्र माझा जय शिवराय
SHARE:
लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते
SHARE:
ना चिंता ना भिती ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती
SHARE:
चांगल्या विचारांचा धर्म केला की धर्माचा विचार उरत नाही
SHARE:
ज्यांचे आदर्श महाराज आहेत त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही
SHARE:
जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल पुरा आसमंत त्याचा होईल
SHARE: