महानगरपालिका मध्ये १३५ पदासाठी भर्ती शुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये १३५ पदासाठी भर्ती शुरू झाली है पदाचे नाव शिक्षित अधिपरिचारिका आहे नोकरी ठिकाण मुंबई आहे आणि यात उमेदवारला ३०००० प्रयंत पगार मिळेल

उमेदवारांनी ३१ मार्च पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

पद बद्दल माहिती

पदसंख्या
शिक्षित अधिपरिचारिका१३५

पगार

पदपगार
शिक्षित अधिपरिचारिका३००००

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक २३ मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारिक ३१ मार्च

महत्त्वाच्या माहिती

पात्रता12वी पास/GNM
नोकरी ठिकाणमुंबई

वय माहिती

खुल्या प्रवर्गातील उमेदवार18 वर्ष ते 38 वर्ष
मागासवर्गीय उमेदवार18 वर्ष ते 43 वर्ष

Leave a Comment