भारतीय डाक विभाग मध्ये भर्ती 98083 पदांसाठी

भारतीय डाक विभाग लवकरच सरकारी नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी 98083 पदांसाठी अधिसूचना जारी करणार आहे, अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार भारतीय डाक विभागच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पद बद्दल माहिती पद संख्या पोस्टमन ५९०९९ मेलगार्ड १४४५ एमटीएस ३७५३९ एकूण पोस्ट ९८०८३ पगार पद पगार पदानुसार ५२०० ते २०२०० महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची … Read more

भारतीय दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये भर्ती

Railway Bharti Nagpur

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ने नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 30 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, उमेदवार ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांनी मेकॉनिक फिटर वेल्डर च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत, तुम्हाला त्याची सर्व माहिती खाली मिळेल. पद बद्दल माहिती पद संख्या मेकॉनिक १० फिटर १० वेल्डर १० पगार पद पगार … Read more

१२ पास साठी EPFO मध्ये मेगा भर्ती पगार ₹९२३००

EPFO Recruitment

EPFO ने २८५९ पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्याची अर्ज प्रक्रिया २८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. यात सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) च्या २६७४ आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C) च्या १८५ पदांचा समावेश आहे. General, OBC, EWS उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागेल. पद बद्दल माहिती पद संख्या सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) २६७४ … Read more

इसरो मध्ये १२ पास साठी भर्ती, पगार 1,42,400

स्पेस एजन्सी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 62 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यांची अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होईल आणि 24 एप्रिलपर्यंत चालेल. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ISRO ने ड्रायव्हर पदांसाठी भर्ती काढली आहे, ज्यामध्ये उमेदवाराला दरमहा 19,900 ते 1,42,400 पगार मिळेल. पद बद्दल माहिती पद संख्या तंत्रज्ञ (बी) २९ तांत्रिक … Read more

महानगरपालिका मध्ये १३५ पदासाठी भर्ती शुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये १३५ पदासाठी भर्ती शुरू झाली है पदाचे नाव शिक्षित अधिपरिचारिका आहे नोकरी ठिकाण मुंबई आहे आणि यात उमेदवारला ३०००० प्रयंत पगार मिळेल उमेदवारांनी ३१ मार्च पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे पद बद्दल माहिती पद संख्या शिक्षित अधिपरिचारिका १३५ पगार पद पगार शिक्षित अधिपरिचारिका ३०००० महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची तारिक २३ … Read more

IGNOU Recruitment 2023: विविध 200 पदांची भर्ती

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये २०० विविध पदांची भर्ती सुरु झाली आहे या मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धतीने असेल अणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे या मध्ये जूनियर असिस्टेंट कम टाइपिस्ट २०० पदांची भर्ती सुरु झाली आहे यामध्ये ₹19000 ते ₹62000 पगार असेल खाली अधिक तपशील पहा