१२ पास साठी EPFO मध्ये मेगा भर्ती पगार ₹९२३००

EPFO ने २८५९ पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्याची अर्ज प्रक्रिया २८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

यात सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) च्या २६७४ आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C) च्या १८५ पदांचा समावेश आहे. General, OBC, EWS उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागेल.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)२६७४
स्टेनोग्राफर (ग्रुप C)१८५
टोटल२८५९

पगार

पदपगार
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)₹२९२०० ते ₹९२३००
स्टेनोग्राफर (ग्रुप C)₹२५५०० ते ₹८११००

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक ११ फेब्रुवारी
अर्ज करण्याची शेवटची तारिक २६ एप्रिल
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

अर्ज फी

श्रेणीफी
General₹७००
OBC₹७००
EWS₹७००
SC (महिला)₹–
ST (महिला)₹–
PWD (महिला)₹–

वय माहिती

वयाची अट१८ वर्ष ते २७ वर्ष
SC/ST५ वर्षे सूट
OBC३ वर्षे सूट

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment