इसरो मध्ये १२ पास साठी भर्ती, पगार 1,42,400

स्पेस एजन्सी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 62 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यांची अर्ज प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होईल आणि 24 एप्रिलपर्यंत चालेल. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ISRO ने ड्रायव्हर पदांसाठी भर्ती काढली आहे, ज्यामध्ये उमेदवाराला दरमहा 19,900 ते 1,42,400 पगार मिळेल.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
तंत्रज्ञ (बी)२९
तांत्रिक सहाय्यक२४
ड्रायव्हर
ड्राफ्ट्समन
फायरमन

पगार

पदपगार
पदानुसार19,900 ते 1,42,400

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक २७ मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारिक २४ एप्रिल

महत्त्वाच्या माहिती

पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाणमहेंद्रगिरी, तामिळनाडू

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment