तुमच्या साठी मेगा भर्ती १,४२,००० पगार असेल

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था ने ३५ पदांसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे, जर कोणाला यामध्ये अर्ज करायचा असेल, तर तो NTRO च्या दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन मोडद्वारे आपला अर्ज पाठवू शकतो.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
विश्लेषक- ए३५

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा३० वर्षे
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारिक ३१ मई

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जऑफलाइन
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment