उस्मानाबादकरांसाठी मेगा भर्ती ७५,००० हजार पगार

उस्मानाबादच्या लोकांसाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये उमेदवार 20 एप्रिलपर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
वैद्यकीय अधिकारी
फिजिशियन
फिजिओथेरपिस्ट
लेखापाल
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
दंत आरोग्यतज्ज्ञ
दंत तंत्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी
वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी
सर्जन

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा१८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाणउस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारिक२० एप्रिल
पगार१७,००० ते ७५,०००

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जऑफलाइन
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment