इंड बँक मध्ये मेगा भरती ३ लाख वेतन

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड [इंडबँक] यांनी डीलरच्या १२ पदांसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये उमेदवार ईमेलच्या मदतीने २२ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
डीलर१२

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा२१ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारिक २२ एप्रिल

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्ज[email protected]
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment