नर्सिंग पदासाठी मेगा भर्ती ३४ हजार पगार मिळेल

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी नर्सिंग अधिकारी पदासाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये उमेदवार ५ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, ही अधिसूचना एकूण ३०५५ पदांसाठी आहे.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
नर्सिंग अधिकारी३०५५

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा१८ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारिक२२ एप्रिल
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार९३०० ते ३४८००

शुल्क माहिती

श्रेणीशुल्क
General३०००
OBC३०००
SC२४००
ST२४००
EWS२४००
PH

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment