कृषि विभाग नागपूर मध्ये मेगाभरती 2023

कृषि विभाग नागपूर यांनी २४ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यांच्या अर्जाची अंतिम तारीख २० एप्रिल आहे, जर उमेदवाराला यामध्ये अर्ज करायचा असेल, तर तो ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो

पद बद्दल माहिती

पदसंख्या
वरिष्ठ लिपिक१४
सहायक अधीक्षक१०

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा१८ ते ४० वर्षे
नोकरी ठिकाणनागपुर
अर्ज फी₹७२०
अर्ज करण्याची शेवटची तारिक २० एप्रिल

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment