पुणे महानगरपालिका मध्ये मेगा भर्ती, पगार १,५० लाख

पुणे महानगरपालिकेने 320 विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, त्यात 11 प्रकारच्या (क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता, मिश्रक/ औषध निर्माता, अग्निशामक विमोचक / फायरमन, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), पदांचा समावेश आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल, जी 28 मार्चपर्यंत चालेल.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट)
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी२०
उप संचालक
पशुवैदयकीय अधिकारी
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक२०
कनिष्ठ अभियंता१०
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर४०
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता
मिश्रक/ औषध निर्माता१५
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)
अग्निशामक विमोचक / फायरमन२००

पगार

पदपगार
क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट)वेतन श्रेणी एस-२३: ६७७०० ते २०८७००
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारीवेतन श्रेणी एस २०: ५६१०० ते १७७५००
उप संचालकवेतन श्रेणी एस १८: ४९१०० ते १५५८००
पशुवैदयकीय अधिकारीवेतन श्रेणी एस – १५: ४१८०० ते १३२३००
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षकवेतन श्रेणी एस – १५: ४१८०० ते १३२३००
कनिष्ठ अभियंतावेतन श्रेणी एस-१४: ३८६०० ते १२२८००
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टरवेतन श्रेणी एस – १३: ३५४०० ते ११२४००
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्मातावेतन श्रेणी एस १३: ३५४०० ते ११२४००
मिश्रक/ औषध निर्मातावेतन श्रेणी एस १०: २९२०० ते ९२३००
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)वेतन श्रेणी एस ८: २५५०० ते ८११००
अग्निशामक विमोचक / फायरमनवेतन श्रेणी एस ६: १९९०० ते ६३२००

महत्त्वाच्या माहिती

अर्ज करण्याची तारिक ८ मार्च
अर्ज करण्याची शेवटची तारिक २८ मार्च
नोकरी ठिकाणपुणे

अर्ज फी

श्रेणीफी
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी₹१०००
मागासप्रवर्गाच्या उमेदवारांसाठी₹९००

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment