केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक राज्यातील 50000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. ही योजना फक्त 20 ते 40 वयोगटातील महिलांसाठी आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड बिहार या राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. काही काळानंतर ती संपूर्ण देशातही लागू होईल