सीमा सुरक्षा दल मध्ये मेगा भरती

सीमा सुरक्षा दल यांनी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये उमेदवार २२ एप्रिलपासून अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे आहे.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर)२१७
हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक)३०

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा१८ ते २५ वर्षे
अर्ज करण्याची तारिक२२ एप्रिल
अर्ज करण्याची शेवटची तारिक१२ मई
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगार२५,५०० ते ८१,१००

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment