IGNOU Recruitment 2023: विविध 200 पदांची भर्ती

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये २०० विविध पदांची भर्ती सुरु झाली आहे या मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धतीने असेल अणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे या मध्ये जूनियर असिस्टेंट कम टाइपिस्ट २०० पदांची भर्ती सुरु झाली आहे यामध्ये ₹19000 ते ₹62000 पगार असेल खाली अधिक तपशील पहा