सोलापूर महानगरपालिका मध्ये 8वी आणि 10वी पास साठी मेगा भर्ती

सोलापूर महानगरपालिका यांनी २७ पदांसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये विविध पदांचा समावेश आहे, ज्यामध्ये ८वी आणि १०वी पास उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
मेसन
मेकॅनिक
वायरमन
प्लंबर१२
सुतार
इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता माहिती

पदपात्रता
मेसन८वी परीक्षा उत्तीर्ण
मेकॅनिक१०वी परीक्षा उत्तीर्ण
वायरमन८वी परीक्षा उत्तीर्ण
प्लंबर१०वी परीक्षा उत्तीर्ण
सुतार८वी परीक्षा उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन१०वी परीक्षा उत्तीर्ण

महत्त्वाच्या माहिती

अर्ज ऑनलाइन
नोकरी ठिकाणसोलापुर
अर्ज करण्याची तारिक १ अप्रैल

महत्त्वाच्या अर्ज लिंक

पदलिंक
मेसनपाहा
मेकॅनिकपाहा
वायरमनपाहा
प्लंबरपाहा
सुतारपाहा
इलेक्ट्रिशियनपाहा

Leave a Comment