स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी 244 वेगवेगळ्या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये उमेदवार 15 एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
वरिष्ठ सल्लागार१०
वैद्यकीय अधिकारी (MO)१०
वैद्यकीय अधिकारी (OHS)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-तांत्रिक (पर्यावरण)
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा)
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी८७
मायनिंग फोरमॅन
सर्वेक्षक
मायनिंग मेट२०
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी-(HMV)३४
मायनिंग सरदार
अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन५०
एकूण पोस्ट२४४

वय माहिती

पदवय
वरिष्ठ सल्लागार४१ वर्षांपर्यंत
वैद्यकीय अधिकारी (MO)३४ वर्षांपर्यंत
वैद्यकीय अधिकारी (OHS)३४ वर्षांपर्यंत
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी-तांत्रिक (पर्यावरण)२८ वर्षांपर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा)३० वर्षांपर्यंत
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी२८ वर्षांपर्यंत
मायनिंग फोरमॅन२८ वर्षांपर्यंत
सर्वेक्षक२८ वर्षांपर्यंत
मायनिंग मेट२८ वर्षांपर्यंत
अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी-(HMV)२८ वर्षांपर्यंत
मायनिंग सरदार२८ वर्षांपर्यंत
अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन२८ वर्षांपर्यंत

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक ३ अप्रिल
अर्ज करण्याची शेवटची तारिक १५ एप्रिल

महत्त्वाच्या माहिती

पगार२५०७० ते २२००००
नोकरी ठिकाणभारत

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment