नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये भर्ती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांनी रचना सहायक पदांसाठी जाहिरात दिली आहे, त्याची अर्ज प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत चालेल, जर तुम्ही पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागातील असाल तर तुम्ही त्यात तुमचा अर्ज सबमिट करू शकता.

पद बद्दल माहिती

पदसंख्या
रचना सहायक१७७

अर्ज फी

श्रेणीफी
अराखीव प्रवर्ग₹१०००
राखीव प्रवर्ग₹९००

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारिक १ एप्रिल
अर्ज करण्याची शेवटची तारिक ३० एप्रिल

महत्त्वाच्या माहिती

वयोमर्यादा१८ ते ४५ वर्षे
नोकरी ठिकाणपुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती

महत्त्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्जपाहा
जाहिरात बघापाहा
ऑफिसियल वेबसाइटपाहा

Leave a Comment